प्रो-नेता निवडणुकीशी संबंधित Data Analysis करते आणि उत्तम निवडणूक मोहिमेसाठी वापरण्यास सोपे आणि अत्याधुनिक तांत्रिक सहाय्य मोबाईल app व वेब अप्लिकेशन द्वारा पुरवते. आमच्या विविध सुविधा आणि सेवा बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.
प्रो-नेता यशस्वी राजकीय मोहीम राबवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व तांत्रिक सहाय्य आणि Analytics समर्थन प्रदान करते. आम्ही राजकीय सल्लागार नाही. आम्ही राजकीय सल्लागार अथवा नेतृत्वाबरोबर त्यांच्या रणनीतीची आणि धोरणांची परिणामकारकता सुधारण्यासाठी काम करतो.
जर तुम्ही राजकीय सल्लागार असाल किंवा कोणत्याही प्रकारची राजकीय मोहीम चालवण्याची योजना आखत असाल, तर आमच्या तांत्रिक व डाटा अनालिसिस क्षेत्रातील अनुभवसिद्ध सोयीसुविधांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
आम्ही देत असलेल्या सेवांबद्दल वाचा.
प्रो-नेता हा ProNeta Tech (OPC) Pvt. Ltd., Pune या कंपनीचा निवडणूक संबंधित सेवा आणि विश्लेषण विभाग आहे. आमच्या www.prodigi.in या वेबसाइटला भेट द्या
ऋग्वेद शेणई
8856047357 (Whatsapp वर संपर्क साधू शकता)
rigved.shenai@proneta.in
को-ऑफिस 24x7,
साई व्हिजन कॉम्प्लेक्स,
कुणाल आयकॉन रोड,
पुणे, महाराष्ट्र